Thursday, 14 July 2011

हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?

असे म्हणतात कि ज्यावेळी जँकसन, प्लेगच्या साथीचे कारण पुढे करून पुण्यात अत्याचार करत होता तेव्हा लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी एकच प्रश्न केलाजँकसन अजून जिवंत कसा? त्यानंतर चापेकर बंधूंनी जँकसनचा वध केला.

2G, आदर्श, कॉमनवेल्थ गेम्स, वाढती महागाई , सगळीकडे बोकाळेला भ्रष्टाचार आणि सतत होणारे बॉम्बस्फोट ह्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न थोडा बदलून विचारावासा वाटतो – हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?

दोन मिनिटे डोळे मिटून विचार करा आणि पुढच्या निवडणुकीत मतदानाला बाहेर पडा.

No comments:

Post a Comment