हा लेख दोन वर्षापूर्वी “सकाळ” वर्तमानपत्रात आला होता. लेखक – किशोर कर्वे. फार छान लेख. ब्रह्मदेवाचे एक वर्ष, त्याच्या तुलनेत पृथ्वीवरची वर्षे आणि ह्या सगळ्याचा खगोल शास्त्राशी असलेला संबंध ह्याची सुरेख सांगड घातली आहे. जरूर वाचा. ब्रह्मदेवाचे एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरील ३१,१०,४०,००,००,००,००० वर्षे. आहे ना अति प्रचंड आकडा.
(* जर का ह्या लेखाची .gif फाईल आहे त्या आकारात वाचता आली नाही तर ती enlarge करून वाचावी)
No comments:
Post a Comment